vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

महालय श्राद्ध पितृपक्ष 🌹🚩🖤🌹*🙏 तृतीया महालय.12.09.22*

*🌹🚩🖤🌹महालय श्राद्ध पितृपक्ष 🌹🚩🖤🌹*🙏

तृतीया महालय.12.09.22*

*आजपासून पितृपक्ष सुरु होत असून आपल्या पूर्वज्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या मृत्युच्या तिथीनुसार हे श्राद्ध करायचे असतें.*

 

*प्रतिपदा महालय.10.09.22*

*द्वितीया महालय.11.09.22*

*तृतीया महालय.12.09.22*

*चतुर्थी महालय.13.09.22*

*पंचमी महालय.14.09.22*

*षष्ठी महालय.15.09.22*

*सप्तमी महालय 16.09.22*

*अष्टमी महालय.18.09.22*

*नवमी महालय.व (अविधवा नवमी /आयोनवमी ) 19.09.22*

*दशमी महालय.20.09.22*

*एकादशी महालय 21.09.22*

*द्वादशी महालय.22.09.22*

*त्रयोदशी महालय.23.09.22*

*चतुर्दशी महालय.24.09.22*

*अमावस्या महालय 25.09.22 ( सर्वपित्री अमावस्या )*

 

*पौर्णिमा तिथीचे मृत्यू असलेल्यानी त्या दिवशीचा महालय 14,18,22,25 सप्टेंबर रोजी करावा.*

 

*संदर्भ दाते पंचांग दिला आहे. या वर्षात ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांनी भरणी श्राद्ध 14. सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 नंतर संपूर्ण दिवसात तुमच्या घरी नेहमी विधी साठी येणाऱ्या ब्राम्हण काकाकडून करून घ्यावे.त्या दिवशी जास्त भरणी श्राद्ध असल्यामुळे त्यांना अगोदरच भेटून साहित्य यादी घेणे.*

 

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा…!!!*

 

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका…!!!*

 

*🌺खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा…!!!*

 

*🌺”प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा”…!!!*🙏

 

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

संबंधित पोस्ट

प्रभु प्रसाद 🌹🌹*🌹कर्म*🌹

नवरात्र उत्सवाची आज सहावी माळ, जाणून घ्या आज कोणता रंग आणि दुर्गा मातेचं कुठलं रुप

💐☘️*धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा* ☘️💐आज उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण करणारा सण *रंगपंचमी* !

vishwatmaklokswamivarta

श्री दुर्गा सप्तशती नवचंडी याग

vishwatmaklokswamivarta

परमरहस्याचे भाष्यकार**(संत शिरोमणी मन्मथ स्वामी)*

vishwatmaklokswamivarta

गोर गरीबांची सेवा करण्यातच खरा आनंद दडला आहे – सत्यपाल महाराज -संत गाडगेबाबा पुरस्काराचे वितरण @ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद –

vishwatmaklokswamivarta