
आफ्रिकेच्या नांबिया वरून येणारे चित्ते जयपूर ऐवजी ग्वालियार मार्ग कोनो नॅशनल पार्क मध्ये येणार
नवी दिल्ली प्रतिनिधी
Namibia वरून भारतामध्ये 8 चित्ते आणले जाणार आहेत. त्यासाठी खास जेट सज्ज करण्यात आले आहे.
Namibia वरून येणारे चित्ते जयपूर ऐवजी ग्वालियार मार्गे KUNO National Park मध्ये 17 सप्टेंबरला दाखल होणार आहेत. एका हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना जंगलात सोडलं जाईल. त्यापूर्वी आज या चित्त्यांची एक झलक देखील जारी करण्यात आली आहे.
पहा आफ्रिकेतून भारतात येणारे चित्ते



