vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छता मनापासून सागर किनार्यापर्यंत*कोस्टल डे निमित्त संपूर्ण मुंबई शहराचे किनारे स्वच्छतेसाठी मबैतील युवापिढी सज्ज असतानाच जी.उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सकापाले यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक अभियंता घन कचरा व्यवस्थापन श्री. कयूम काझी यांनी आपल्या टीम सहित दादर माहीम बीचवर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उहापोह करण्याचा अनोखा प्रयोग केला

**स्वच्छता मनापासून सागर किनार्यापर्यंत*कोस्टल डे निमित्त संपूर्ण मुंबई शहराचे किनारे स्वच्छतेसाठी मबैतील युवापिढी सज्ज असतानाच जी.उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सकापाले यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक अभियंता घन कचरा व्यवस्थापन श्री. कयूम काझी यांनी आपल्या टीम सहित दादर माहीम बीचवर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उहापोह करण्याचा अनोखा प्रयोग केला

मुंबई प्रतिनिधी

17 सप्टेंबर ह्या कोस्टल डे निमित्त संपूर्ण मुंबई शहराचे किनारे स्वच्छतेसाठी मबैतील युवापिढी सज्ज असतानाच जी.उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सकापाले यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक अभियंता घन कचरा व्यवस्थापन श्री. कयूम काझी यांनी आपल्या टीम सहित दादर माहीम बीचवर महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उहापोह करण्याचा अनोखा प्रयोग केला.स्काऊट गाईड,एन एस एस,एन सी सी चे विद्यार्थी तसेच सामज सेवक, ए एल् एम चे सहकार्य घेवून स्वचछता मोहीम तर राबविली परंतु या स्वच्छता मोहिमे दरम्यान माहीम रेतीबंदर बीच वरील समुद्रातून किनार्यावर आलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक,काच,लाकडाचे तुकडे असा तत्सम सुका कचरा क्षेपणभुमी वर जाण्यापासून आडविला गेला..

सुमारे एक टन सुका कचरा यावेळी वर्गीकृत करण्यात आले.या कामी जी.उत्तर विभागातील संगम प्रतिष्ठान या संस्थेचे स्वयंसेवक व मनपा कर्मचारी यांनी पुढाकार घेवून पुढील वर्गीकरण करण्यासाठी वर्गीकरण केंद्रावर घेवून गेले.सुमारे 700 विविध संस्थांचे स्वयंसेवक पदाधिकारी आणि त्यांच्या टीमचे नियोजन करण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी माहीम रेतीबंदर येथे संगम प्रतिष्ठान चे सचिव कोमल घाग व त्यांच्या टीम ने जबाबदारी स्वीकारली होती, व ती यशस्वीपणे पर पाडल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

या कार्यक्रमाला धारावी-माहीम मधून श्री.मनी बालन समाजसेवक. ए एल एम तसेच सर्व वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मा.खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते बांधकाम कामगार संच भांडे वितरित.दारूस्सलाम येथे झालेल्या कार्यक्रमात तींशेचा वर  कामगारांना कामगार संच भांडे वितरित

मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान

इतर मागासवर्गीय महामंडळाकडून 50 लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाखांचे बिनव्याजी कर्ज वाटपाच्या प्रस्तावास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

आपत्ती निवारणाविषयी पथनाट्ये, अग्निशमनविषयक प्रात्यक्षिके यामधून व्यापक जनजागृती 

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा