बिहारमध्ये: गंगा आणि कोसी नदीला आलेल्या महापूरात भागलपुर येथील घरे गेली वाहून…
बिहार प्रतिनिधी
बिहार राज्यात पावसामुळे गंगा आणि कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. या ठिकाणी जवळपा बाराहून अधिक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली.
बिहार राज्यात पावसामुळे गंगा आणि कोसी नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. या ठिकाणी जवळपा बाराहून अधिक घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली.
WATCH बिहार: भागलपुर में गंगा और कोसी नदी में एक गांव के दो दर्जन से अधिक घर बह गए। गंगा नदी के कटाव के कारण गांव से कई परिवार पलायन करने को मजबूर हैं।