vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस नेही जाहीर केला पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस नेही जाहीर केला पाठिंबा

मुंबई प्रतिनिधी

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

रमेश लटके यांंच्या निधनानंतर रिक्त जागेवर आता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज मातोश्री वर कॉंग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते यांनी एकत्रित उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

संबंधित पोस्ट

निवडणूक आयोग पक्षाला निवडणूक चिन्ह देऊ शकतो, पण पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार आयोगाला नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

दलित पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

vishwatmaklokswamivarta

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर… ज्येष्ठ नेते नाराज 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील कुणाला देणार मत? राज ठाकरेंनी केला फैसला

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती,शिवसेना नेते संजय राऊत यांचे मोठे विधान

vishwatmaklokswamivarta

जयश्री सोनकवडे यांची जातीय द्वेषभावनेतून बदनामी करणाऱ्या विरूध्द कारवाई करा महिला कॉग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांची सामाजिक मंत्र्याकडे मागणी.