
उत्तराखंड येथे: फाटा-केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू..केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; मदतकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल..
उत्तराखंड प्रतिनिधी
फाटा येथून केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; मदतकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल..
फाटा येथून केदारनाथला भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही जीवितहानी झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान मदतकार्यासाठी टीम घटनास्थळी दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Uttarakhand: A helicopter carrying Kedarnath pilgrims from Phata crashes, casualties feared; administration team left for the spot for relief and rescue work. Further details awaited



