vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखांना पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर

अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखांना पीएमएलए न्यायालयाकडून जामीन मंजूर…

मुंबई प्रतिनिधी

अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांना दिलासा देणारी बातमी आहे. पीएमएलए न्यायालयाकडून सलील देशमुख यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कथित 100 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी गेले 11 महिन्यांपासून अटकेत आहेत. पण अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख (Salil Deshmukh) यांना दिलासा देणारी बातमी आहे. पीएमएलए न्यायालयाकडून सलील देशमुख यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर 3 लाख रुपयांच्या जामीन जातमुचलक्यासह काही अटींवर सलील देशमुख यांना हा जामीन देण्यात आला आहे. तरी परवानगी शिवाय  सलील देशमुखांना देश सोडता येणार नाही, असं पीएमएलए न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

नवरात्रीदरम्यान मध्यरात्रीपर्यंत गरबा-दांडियाला परवानगी द्यावी;  आमदार प्रकाश सुर्वे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल डिझेल च्या दरात कमालीची घसरण; जाणून घ्या आजची किंमत..

vishwatmaklokswamivarta

नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनिंग अभिनेत्याचं निधन, ब्रेन डेड झाल्यानं मनोरंजन विश्वावर शोककळा….

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख*_सातारा जिल्ह्यातील ५ संस्थांचे नामकरण_

एकनाथ शिंदेच राहणार राज्याचे मुख्यमंत्री’, अफवांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण..