vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

टीम इंडियाला चौथा धक्का, पंतपाठोपाठ सूर्याही परतला माघारी

टीम इंडियाला चौथा धक्का, पंतपाठोपाठ सूर्याही परतला माघारी…

क्रिकेट प्रतिनिधी

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

IND vs NZ 3rd ODI: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, टीम इंडियाच्या सातत्याने विकेट पडत आहेत भारताला चौथा धक्का लागला असुन पंतपाठोपाठ सूर्याही माघारी परतला आहे.

संबंधित पोस्ट

आयसीसी महिला विश्वचषकच्या साखळी, दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध ‘हे’ पाच खेळाडू बजावतील मुख्य भूमिका, टीम इंडियाचे सेमीफायनल तिकीट पक्के करतील

भारताच्या ऐतिहासिक विजयाला 40 वर्ष पूर्ण! आजच्या दिवशीच कपील देवच्या शिलेदारांनी जिंकला होता विश्वचषक…

राज्यस्तरीय सबज्युनीयर नेटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा सप्ताहास उत्साहात सुरूवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

बोरखेडी येथील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा..

vishwatmaklokswamivarta