vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे…

 मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे…

[ मुंबई प्रतिनिधी

मुंबईकरांच्या )कामाची…दिवसेंदिवस महागाईचा वाढता दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं असताना आता मुंबईकराच्या महिन्याच्या बजेटला फटका बसणार आहे. कारण मुंबई महापालिकेने (bmc)घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांचं पाणी महागलं आहे. हो, मुंबईकरांना आता पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल पाणीपट्टी दरवाढीला (price hike) मंजुरी दिला आहे.

 

पाणी पट्टीत वाढ का?

गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईकरांवरील पाणी दरवाढीचं संकट टळलं होतं. कोरोना महामारीमुळे मुंबई महापालिकेने पाणी दरवाढीचा निर्णय घेतला नव्हता. अखेर आता मुंबईकरांच्या खिशाला चोट बसणार आहे. कारण मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता हजार लीटरमागे मुंबईकरांना 35 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत

कोणाला किती पैसे मोजावे लागणार? (प्रतिहजार लिटर)

झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे – 4.76 पैसे

झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती – 5.28 पैसे

व्यावसायिक ग्राहकांसाठी – 46.75 पैसे

बिगर व्यापारी संस्था – 25.46 पैसे

 

उद्योगधंदे, कारखाने – 63.65 पैसे

 

रेसकोर्स, तीन आणि त्याहून अधिक तारांकित हॉटेल – 95.49 पैसे

 

बाटलीबंद पाणी कंपन्या – 132.64 पैसे

संबंधित पोस्ट

आज तब्बल ५ हजार ३५४ घरे व ७७ भूखंडाच्या संगणकीय सोडतीद्वारे घराचे स्वप्न झाले साकार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

बेस्ट टुरिझम व्हिलेज व बेस्ट रुरल होम स्टे स्पर्धा-2024” साठी 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला आढावा* 

मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत धावणार मेट्रो…

vishwatmaklokswamivarta