vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्यात घातपाताचा कटाची योजना ? अज्ञात प्रवाशाकडून ३१ शस्त्र जप्त,  पोलिसांची मोठी कारवाई

महाराष्ट्र राज्यात घातपाताचा कट? अज्ञात प्रवाशाकडून ३१ शस्त्र जप्त,  पोलिसांची मोठी कारवाई..

 

महाराष्ट्र प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात घातपाताचा कट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचून एका अज्ञात प्रवाशांकडून कट मालेगाव पोलिसांनी शस्त्रे जप्त केली असुन या जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत 17,400 रुपये आहे. त

महाराष्ट्र राज्यात घातपाताचा कट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सापळा रचून एका अज्ञात प्रवाशांकडून कट मालेगाव पोलिसांनी शस्त्रे जप्त केली असुन या जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत 17,400 रुपये आहे. तरी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मालेगावचे एएसपी अनिकेत भारती यांनी दिली आहे.

अजमेरहून येणाऱ्या बसमधून परवेझ आलम नावाच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अजमेरहून येणाऱ्या या आलम नामक प्रवाशाकडे 8 तलवारी आणि 10 चाकूंसह तब्बल 31 सापडली आहेत. मालेगाव पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली असुन या जप्त केलेल्या शस्त्रांची किंमत 17,400 रुपये आहे. तरी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मालेगावचे एएसपी अनिकेत भारती यांनी दिली आहे.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सरकार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं वाटत असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश !**16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !*

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  मान्सून महाराष्ट्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे, हवामान खात्याने पुढील काही दिवस राज्यभर यलो अलर्ट जारी..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या यात्रेपूर्वीच शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटीस,राणेंच्या अटकेवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण अजूनही तापलेले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta