vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अब्दुल रहमान मकी चा समावेश यु एन एस सी कडून ग्लोबल टेररिस्ट च्या यादीत…

नवी दिल्ली प्रतिनिधी

भारतात दशवंतवादी कारवाया करणाऱ्या या आतंकवादी टोळीचा मक्की हा लष्कर ए तयब्बा आणि मुंबई मधील 26/11 चा हल्ला मास्टरमाईंड हफिज सईद याचा मेव्हणा आहे. याला यु एन एस सी कडून गोलोबल टेररिस्ट म्हणून यादी टाकलेले आहे

 

भारत आणि अमेरिकेने यापूर्वीच अब्दुलला त्यांच्या डोमेस्टिक लॉ नुसार, दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकले आहे. अब्दुलचा सहभाग हा फंड गोळा करणं, विध्वंसक गोष्टींमध्ये तरूणांना सहभागी करून घेणं, भारतात प्रामुख्याने जम्मू कश्मीर मध्ये हल्य्यांचे नियोजन करणं यामध्ये होता
मक्की हा लष्कर ए तयब्बा आणि मुंबई मधील 26/11 चा हल्ला मास्टरमाईंड हफिज सईद याचा मेव्हणा आहे. त्याच्याकडे LeT मध्ये अनेक टीम्सचं नेतृत्त्व होते. 2020 मध्ये पाकिस्तानी अ‍ॅन्टी टेररिझम कोर्ट कडून त्याला दहशतवादी गोष्टींसाठी फंड गोळा केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे.

संबंधित पोस्ट

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात… 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची 4 वर्षांसाठी एकमताने फेरनिवड

vishwatmaklokswamivarta

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधित यंत्रणांना निर्देश

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने  केलेली कारवाईच बोगस असल्याचा दावा, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची सुरक्षा वाढवली! मिळणार Y प्लस सुरक्षा

vishwatmaklokswamivarta

कृषि विभागाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाकडे वळवावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील