vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ.प्रियांका विठ्ठलराव साळुंखे क्रिगजस्तान या देशातील बिशकेक शहरात ISM मेडिकल कॉलेज मधून MBBS जनरल फिजिशियन पदवी संपादन केल्याबद्दल पाटण तालुका विकास प्रतिष्ठान यांच्या मार्फतजाहीर सत्कार करण्यात आला.

 डॉ.प्रियांका विठ्ठलराव साळुंखे क्रिगजस्तान या देशातील बिशकेक शहरात ISM मेडिकल कॉलेज मधून MBBS जनरल फिजिशियन पदवी संपादन केल्याबद्दल पाटण तालुका विकास प्रतिष्ठान यांच्या मार्फतजाहीर सत्कार करण्यात आला.

 

 :विशेष प्रतिनिधी :

दत्ता कोळेकर यास कडून…

कुमारी डॉ.प्रियांका विठ्ठलराव साळुंखे यांनी क्रिगजस्तान या देशातील बिशकेक शहरात ISM मेडिकल कॉलेज मधून MBBS जनरल फिजिशियन पदवी संपादन केल्याबद्दल पाटण तालुका विकास प्रतिष्ठान यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे पदाधिकारी मार्गदर्शक पाटील साहेब * भगवान श्रीपती भोळे* संचालक* सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

*पाटण तालुक्यातील एव्हरेस्ट शिखर मानले जाणाऱ्या टोळेवाडी गावचे सुपुत्र, सातरस्ता येथील धोबीघाट परिसरात टेलरिंग व्यावसायातील नामवंत उद्योजक, पाटण तालुका विकास प्रतिष्ठान या आपल्या सामाजीक संस्थेचे सन्माननीय सदस्य, आदरणीय विठ्ठलराव यशवंतराव साळुंखे साहेब यांची सुकन्या कुमारी डॉ.प्रियांका विठ्ठलराव साळुंखे यांनी क्रिगजस्तान या देशातील बिशकेक शहरात ISM मेडिकल कॉलेज मधून MBBS जनरल फिजिशियन पदवी संपादन केल्याबद्दल आदरणीय डॉ. प्रियांका विठ्ठलराव साळुंखे यांचे मन:पूर्वक हार्दिक 💐अभिनंदन!*

 

*आदरणीय डॉ. प्रियांका विठ्ठलराव साळुंखे यांनी मिळविलेल्या यशामागे दोन मूर्तींचा आशिर्वाद, भक्कम पाठिंबा आणि उच्च शिक्षित होण्यासाठी सतत दिलेली प्रेरणा डॉ. प्रियांका यांना सातासमुद्रापलीकडून यश खेचून आणण्याची ताकत देणारी दैवते म्हणजे डॉ. प्रियांका यांचे आई-वडिल होय.*

 

*आदरणीय डॉ. प्रियांका यांनी निश्चित केलेला गोल तथा ध्येय पूर्तीसाठी त्यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्यामुळेच शक्य झाले आहे.*
*आदरणीय डॉ. प्रियांका आपण मिळविलेल्या या यशामुळे केवळ टोळेवाडी नव्हे तर पटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आपल्या या यशामुळे पाठण तालुक्यातील ग्रामीण तथा दुर्गम भागातील सामान्य शेतकरी बांधवांची मुले, मुली निश्चित प्रेरणा घेतील.असा आशावाद व्यक्त करतो. आणि डॉ. प्रियांका आपणांस अनेक आशिर्वाद आणि पुढील यशस्वी वाटचालीस मन:पूर्वक हार्दिक 💐शुभेच्छा!*

 

संबंधित पोस्ट

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

vishwatmaklokswamivarta

शिवडी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने एका गर्भवती महिलेचा जीव वाचवला आणि तिला सुरक्षित प्रसूतीसाठी मदत केली. या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलिस सह-आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी यांनी निर्भया पथकाचे अभिनंदन केले.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन

पुढील सात दिवस महाराष्ट्रात  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज

मुंबईच्या ट्राफिकपासून वाचण्यासाठी अभिनेत्री सारा अली खानने केला लोकल व रिक्षाने प्रवास

vishwatmaklokswamivarta

लिडकॉमच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद -व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार