vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुढील सात दिवस महाराष्ट्रात  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज

पुढील सात दिवस महाराष्ट्रात  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज असून

मुंबई सह उपनगरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस थांबून थांबून पडत आहे

मुंबई प्रतिनिधी-पुढील सात दिवस महाराष्ट्रात  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सतत मुसळधार आणि रिमझिम पाऊस पडत आहे अनेक नद्या भरून वाहू लागले आहेत मुंबई आणि उपनगरात ही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे तर पुढील सात दिवस हे राज्यामध्ये मुसळधार पाऊस घेऊन येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याचा अंदाज

महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील ही कमी देखील पावसानं भरून काढली आहे, तर दुसरीकडे विदर्भात मात्र पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील सात दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

संबंधित पोस्ट

डाक विभागाची सांगलीत 6 जुलैला पेंशन अदालत

सायन रुग्णालयात रुग्णांना *मोफत चादर वाटप कार्यक्रम* आयोजित करण्यात आला. सुमारे 250 रुग्णांना चादरचे वाटप

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार**महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta

मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांचा ‘फितुरांना’ निर्वाणीचा इशारा

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मला माझ्या प्रेक्षकांना—आणि स्वतःलाही आश्चर्यचकित करायला आवडते”: आमीर खान उपस्थितीत गाजली 56 व्या इफ्फीची शेवटची ‘फायरसाईड चॅट’

vishwatmaklokswamivarta