vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात मुंबई सोलापूर मुंबई  साईनगर शिर्डी दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन; आजपासून तिकीट बुकींग सुरू…..

महाराष्ट्रात मुंबई सोलापूर मुंबई  साईनगर शिर्डी दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन; आजपासून तिकीट बुकींग सुरू…..

 

शिर्डी प्रतिनिधी

महाराष्ट्रात आजपासून दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्या आहेत बाबांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी साईबाबा यांच्या साईनगर शिर्डी आणि मुंबई सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आज पासून सुरू करण्यात आलेले आहेत याचं तिकीट बुकिंग सुरू आहे साईबाबांच्या भक्तांची गर्दी पाहता साईनगर साठी पण वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात  आजपासून Mumbai-Solapur, Mumbai-Sainagar Shirdi या दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू होत आहे. सीएसएमटी स्थानकात दुपारी 3 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. वंदे भारतच्या या दोन ट्रेन्समुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी नागरिकांना वेगवान पर्याय मिळाला आहे. आजपासून ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमातून या ट्रेनसाठी तिकीट बुकिंग सुरू होत आहे

 

संबंधित पोस्ट

पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गतमौजे नाटोलीत प्रकल्पाचे भूमिपूजन- चौदा एकरावर ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक आणि आर्थीक समतेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करुया – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

महानिर्मितीचा २५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

मुंबईतील गणेश चतुर्थीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी गणेश मूर्ती कार्यशाळेला भेट दिली. ब्रिटीश उच्चायुक्त

vishwatmaklokswamivarta