
सीरियाच्या इदलिब प्रांताला भूकंपाचा धक्का…
विदेश प्रतिनिधी
सीरियाच्या इदलिब प्रांताला गुरुवारी रात्री 5.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. सीरियाच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राने याबद्दलची माहिती दिली. 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरीयात झालेल्या भूकंपामध्ये 41 हजारा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
भूकंपाचा धक्का
सीरियामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहे.



