vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ठाण्यातील घोडबंदर रोडवर भरधाव वेगात आलेल्या कार आदळली इलेक्ट्रिक पोल वर; 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू अन्य 1 जखमी…

ठाण्यातील घोडबंदर रोडवर भरधाव वेगात आलेल्या कार आदळली इलेक्ट्रिक पोल वर; 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू अन्य 1 जखमी…

 

ठाणे प्रतिनिधी:

ठाण्यामध्ये घोडबंदर रोड वर भरधाव वेगात असलेली एक कार इलेक्ट्रिक पोल वर आदळल्याची घटना समोर आली आहे.ठाण्यातील घोडबंदर रोडवर भरधाव वेगात आलेल्या कार आदळली इलेक्ट्रिक पोल वर; 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू अन्य 1 जखमी…

ठाण्यामध्ये घोडबंदर रोड वर भरधाव वेगात असलेली एक कार इलेक्ट्रिक पोल वर आदळल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या अपघातात 22 वर्षीय एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जखमी आहे. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती कपूरबावडी पोलिसांनी दिली आहे.

ANI
@ANI

Follow

Maharashtra | A 22-year-old youth was killed while one was severely injured after an over-speeding car rammed into an electric pole on Thane’s Ghodbunder Road last night. The injured was sent to a nearby hospital for treatment. Further probe underway: Kapurbawdi police

Image

Image

Image

123
Reply

 

संबंधित पोस्ट

धक्कादायक ! मुंबईत एका महाविद्यालयात हिजाबवर बंदी?

vishwatmaklokswamivarta

मातंग समाजाच्या समस्यांबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक-सचिव सुमंत भांगे

vishwatmaklokswamivarta

भारतात सध्या चर्चेत,इस्रायल च्या स्पायवेअर पेगॅसस बनवणारी कंपनी दावा,आमच्यामुळे लाखो लोक सुखाने झोपू शकता,सुरक्षित राहू शकतात.

मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभात विशेष योजना:-

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाचे पडसाद, हिंगोली जिल्ह्यात भाजप कार्यलय पेटवून देण्याच्या प्रयत्नात, शहरात मोठा बंदोबस्त

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवडा लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta