vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचारावर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; नेत्यांनाही शांतता राखण्याचं आवाहन

छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचारावर उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; नेत्यांनाही शांतता राखण्याचं आवाहन

 

मंत्रालय प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचार हा दुर्देवी प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

 

जळगाव मध्ये दोन गटात तुफान राडेबाजी झाल्यानंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीचे काही प्रसंग घडले आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर मधील हिंसाचार हा दुर्देवी प्रकार असल्याचं म्हटलं आहे. सोबतच लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.  फडणवीसांनी राजकीय मंडळींनाही आपल्या स्वार्थासाठी भडकाऊ विधानं न करण्याचे सूचित केले आहे. सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे तर हिंदू बांधव आज श्रीराम नवमी साजरी करत आहेत

@ANI

Follow

It is an unfortunate incident, efforts are on to bring peace, some people are trying to worsen the situation. Leaders should be careful how they behave in such times. Some leaders are making statements for selfish reasons, they shouldn’t do it: Maharashtra Dy CM Devendra Fadnavis…

Image

1.6K
Reply

संबंधित पोस्ट

पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त: वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा नको, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं

मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत महत्वाची बातमी, लोकलने प्रवास करणे आता अधिक होईल सोयीचे.

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन! निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?– सनातन संस्थेचा सवाल…   

vishwatmaklokswamivarta

स्त्रीशक्तीला वगळून कोणतीही संघटना उभारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  मोहन भागवत यांनी महिलां शक्तीविषयी भाष्य केले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,

विधानपरिषद लक्षवेधी :स्वयं अर्थसहाय्यित शाळांना आवश्यक सहकार्य करणार- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर