vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम ‘ या थीमवर त्याचं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. आज या योगाभ्यासामध्ये  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग

आज 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम ‘ या थीमवर त्याचं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. आज या योगाभ्यासामध्ये  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग

 

राज्य प्रतिनिधी

जगामध्ये आज 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम ‘ या थीमवर त्याचं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. आज या योगाभ्यासामध्ये  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता

वसुधैव कुटुम्बकम ‘ या थीमवर यंदाच्या जागतिक योगा दिनाचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे.

जगामध्ये आज 9वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम ‘ या थीमवर त्याचं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलं आहे. आज या योगाभ्यासामध्ये  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता. मुंबई मध्ये गेटवे च्या परिसरात, विधानसभा परिसरात योग दिन साजरा झाला तर पुण्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील सहभाग घेतला होता.

 

संबंधित पोस्ट

बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापन जाणीवजागृती रथ;जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना  

सिल्लोड येथे दि.२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पात्र महिलांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा-पालकमंत्री सत्तार

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….