vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे जे रूग्णालयात घेतलं अंतिम दर्शन…

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे जे रूग्णालयात घेतलं अंतिम दर्शन…

 

मुंबई प्रतिनिधी

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवा र यांनी जे जे रूग्णालयात  अंतिम दर्शन  घेतलं आहे. 2 ऑगस्ट दिवशी कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये ‘मराठी पाऊल पडते पुढे’ च्या सेटवर नितीन देसाई यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आज नितीन देसाई यांच्यावर एनडी स्टुडिओ मध्येच अंतिम संस्कार होणार आहे. तत्पूर्वी शवविच्छेदनासाठी जे जे रूग्णालयात आणलेला त्यांचा मृतदेह जे  जे हॉस्पिटलच्याच शवागृहात ठेवला होता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यांनीही नितीन देसाई यांचे अंतिम दर्शन घेतले आहे.

 

संबंधित पोस्ट

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांची पंढरपूर येथे ‘राज्यस्तरीय वारकरी बैठक’ ! पुरोगामी आणि धर्मविरोधी यांच्याकडून धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी वारकर्‍यांची ‘इकोसिस्टीम’ तयार करण्याचा निर्णय!

थकीत मुद्रांक शुल्कांसाठी महाराष्ट्र शासनाची अभय योजना 2023 नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा 

vishwatmaklokswamivarta

आज बुलढाणा येथील संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी शेगाव भाविकांच्या गर्दीने दुमदुमलं….

vishwatmaklokswamivarta

दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग कंपनीचीनागपूरमध्ये 1 हजार 740 कोटींची गुंतवणूक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाशी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

संवेदनशीलता आणि समन्वयाने हाताळा कायदा सुव्यवस्था-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी