vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालीसेचे पठण,महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला…

खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालीसेचे पठण…महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला…

नवी दिल्ली प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला…

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप केला. यावेळी लोकसभेत त्यांना हनुमान चालीसा बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी संपुर्ण हनुमान चालीसा बोलून दाखवली.

संबंधित पोस्ट

जिल्हा कृषी महोत्सवाचे कराड येथे 26 ते 30 डिसेंबर कालावधीत आयोजन*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार योजनेचा विस्तार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांनी केले अभिवादन*

शाहरुख खानचा मुलगा आर्यनला  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) चौकशीदरम्यान रडू लागला

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

नमुंमपा प्रशासन कामगारांच्या मागण्यांविषयी सकारात्मक पावले उचलत असताना बेकायदेशीर काम बंद आंदोलन करू नये असे कामगार संघटनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta