vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

न्यूज क्लिक या वृत्तसंस्थेतील पत्रकारांच्या घरावर छापा, चिनी फंडिंगच्या आरोपांची चौकशी सुरू..

न्यूज क्लिक या वृत्तसंस्थेतील पत्रकारांच्या घरावर छापा, चिनी फंडिंगच्या आरोपांची चौकशी सुरू..

नवी दिल्ली प्रतिनिधी:

चिनी फंडिंगच्या आरोपांनी घेरलेल्या न्यूज क्लिक या वृत्तसंस्थेवर आज सकाळपासून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त असल्याची मोठी बातमी समोर येत आहे

संस्थेशी संबंधित अनेक पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त आहे. ऑगस्टमध्येच, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करताना न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त केला होता.

मंगळवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. वृत्तसंस्थेला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. दिल्लीशिवाय नोएडा आणि गाझियाबादमध्येही पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर जवळपास 38 कोटींच फंडिंग चीनकडून आल्याचा आरोप केला आहे.

लॅपटॉप जप्तमीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे.चीन कनेक्शनकाही दिवसांपुर्वी, अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दावा केला होता की, न्यूज क्लिक या जागतिक नेटवर्कचा भाग आहे

संबंधित पोस्ट

उद्योगपती मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात गुजरातमधील जामनगर येथे सुरू

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार- मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

उद्धव ठाकरे आपल्या नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करत आहेत. जनता राज्यातील सरकारला कंटाळली आहे. त्यामुळेच आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी.केंद्रीय मंत्री नारायण राणे

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातीलपाणी पुरवठा योजनांना गती द्यावी- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा,पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश

vishwatmaklokswamivarta

गोसंवर्धन सहकारी दुध संघ सुवर्ण महोत्सवी गौरव सोहळा शेणखत;चारा उत्पादनाने दुग्ध व्यवसाय फायदेशीर- राज्यपाल हरिभाऊ बागडे दुग्धोत्पादनातून येईल मराठवाड्यात समृद्धी-राधाकृष्ण विखे पाटील