vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार , कार्ड संलग्न असावे .8. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा..

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार , कार्ड संलग्न असावे .8. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा..

 

     व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .

राज्य प्रतिनिधी

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी (NMMSS) वार्षिक 12,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर शाळास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर,2023 तर जिल्हास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 30 डिसेंबर,2023 असणार आहे, असे शिक्षण संचालक श्री. पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

या संदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या 020-26123515 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

टोमॅटो पेट्रोलपेक्षाही अधिक महाग, वाटाण्यानेही 150 रुपयांचा आकडा पार, शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका  

vishwatmaklokswamivarta

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

धार्मिक सण, जयंती उत्सव परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विधानसभा निवडणूक २०२४-१०८-औरंगाबाद(पश्चिम);चार मतदान केंद्रांचेठिकाण तर पाच मतदान केंद्रांच्या नावात बदल…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

पालकमंत्र्यांनी घेतला अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा

vishwatmaklokswamivarta