
नागपुरात भाजपा विजय, 153 जागेवर वर्चस्व प्रस्थापित…
राज्य प्रतिनिधी
राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींंची मतमोजणी आज होतेय. या गावांना त्यांचा कारभारी मिळणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.
नागपुरात भाजपची सरशी, 153 जागांवर वर्चस्व प्रस्थापित
मतदान झालेल्या ग्रामपंचायती 361
आतापर्यंत निकाल लागले 361 ( आधीच अविरोध झालेल्या 4 ग्राम पंचायत धरून )
भाजप – 153
शिंदे गट -13
अजित पवार गट – 2
काँग्रेस – 96
शरद पवार गट – 47
उद्धव ठाकरे गट – 6
इतर – 44



