vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतलाभक्तांच्या सेवेचा आनंद

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतलाभक्तांच्या सेवेचा आनंद

जालना, (प्रतिनिधी)-जालन्यामधील प्रसिद्ध देवस्थान श्री. आनंदीस्वामी महाराज यात्रेनिमित्त संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातीलस्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप केले.प्रसाद भरणे, प्रसाद घेणार्‍या भाविकाला रांगेत येण्याची सूचना करणे तसेचतेथील प्रसादगृहाची स्वच्छता देखील केली. आलेल्या भाविक भक्तांना रांगेतउभे राहणे तसेच लवकर लवकर पुढे सरकणे इत्यादी सूचना देखील करण्यात आल्या.स्काऊट गाईड उपक्रममधून विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची जाण व्हावी,समाजाची सेवा घडावी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने स्काऊट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात. त्यामधीलच एकउपक्रम संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातर्फे घेण्यात आला आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचा पूर्ण गणवेश आणि सोबतच स्काउट मधील स्कार्फ वॉगल घातला होता. या उपक्रमात स्काऊट मधून जयंत नंनवरे, कौस्तुभवैरागळ, रुद्र ढवळे, यश कांबळे, आयुष सरोदे, पुष्कर गुजर याविद्यार्थ्यांनी शाळेतील स्काउट शिक्षक विपुल धोत्रे यांच्यासह सहभागघेतला.

००००००००फोटो अ‍ोळी…..४- जालन्यातील संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनीभक्तांच्या सेवेचा आनंद घेतला.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे लोकार्पण… ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन करत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार; ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध कामे…

पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची चाकणला भेट; रस्ते दुरुस्तीची पाहणी

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा(१४ जून) रोजी आयोजन;६४ उपकेंद्रांवर २० हजार ६६६ उमेदवार देणार परीक्षा

माघी गणेशोत्सवातील 838 श्रीगणेशमूर्तींच्या कृत्रिम तलावांमधील विसर्जनाव्दारे नागरिकांनी जपला पर्यावरणशील दृष्टीकोन….

vishwatmaklokswamivarta

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न