vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

जरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त…

नवी दिल्ली प्रतिनिधी-गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या प्रकृतीत लवकरसुधारणा व्हावी यासाठी मोदींनी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर पोस्ट केले;

“गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi”

संबंधित पोस्ट

धुलीवंदन हत्ती रिसाल उत्सव समितीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

ग्रामीण प्रगतीसाठी बँकांची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बँक ऑफ इंडिया, आष्टी शाखेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार नवी ऊर्जा

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

..महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.   त्यामुळे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ आता ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.