vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

आयसीसी विश्वचषक 2023च्या 44व्या सामन्यात आज (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर, सामन्याला 2 वाजता सुरुवात

आयसीसी विश्वचषक 2023च्या 44व्या सामन्यात आज (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर, सामन्याला 2 वाजता सुरुवात होइल..

 

क्रिकेट प्रतिनिधी

आयसीसी विश्वचषक 2023च्या 44व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात आज (11 नोव्हेंबर) इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर आमनेसामने आहेत. हा सामन्याला 2 वाजता सुरुवात होइल. इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जवळपास अशक्यप्राय कामगिरी करावी लागणार आहे. या विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंडने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत, तर पाकिस्तानने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 4 सामने गमावले आहेत.

दरम्यान, क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्सवर सामना पाहता येईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकाल.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ”… 

खासगी क्रीडा अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एकविध खेळ संघटनांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

शरीर व मन तंदुरुस्त ठेवायचे असेल तर मैदानावर जा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta