vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन येथील ओम शिव साई प्रतिष्ठान तर्फे हाउसिंग सोसायटी आवारात रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले

 सायन येथील ओम शिव साई प्रतिष्ठान तर्फे हाउसिंग सोसायटी आवारात रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले

 

मुंबई प्रतिनिधी : सायन येथील सायन मुंबई ट्रॉम्बे रोडवर असलेल्या ओम शिव साई हाउसिंग सोसायटी च्या आवारामध्ये दिवाळीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

: यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशांचा नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे रक्तदानाचे महत्त्व लोकांमध्ये जन जागृतीच्या माध्यमातून पटवून देण्यात आले ओम शिव साई प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे उपक्रम सदर सामाजिक संस्था राबवत आहे

संबंधित पोस्ट

सद्गुरू मिस्कीन स्वामी संस्थान मठ, माजलगाव संचलित प्रभू पंडिताराध्य वीरशैव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन  सोहळा उत्साहात संपन्न..

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

मुंबईतील धारावीकरांना ५०० चौरस फूट घरासाठी! बाबुराव माने लढणार – बाबुराव माने जिंकणार !

vishwatmaklokswamivarta

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

राज्यात पहिले महापुराभिलेख भवन उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या भरतीसाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन