vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईवरील  26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

मुंबईवरील  26/11 दहशतवादी हल्ल्याला पंधरा वर्षे पूर्ण शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण..

मुंबई प्रतिनिधी

मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे.

मुंबई वरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने शहीदांचे स्मरण करण्यासाठी आणि हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संबंधित पोस्ट

देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं – विश्व हिंदू परिषद

vishwatmaklokswamivarta

संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही; संविधान बदलणाऱ्यांना बदलण्यासाठी मोदींसोबत मी उभा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिशा सालियान मृत्यू प्रकरण- वडिलांनी उभाठा नेते आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल,नव्याने सीबीआय चौकशीची मागणी…

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या विरोधकांच्या निर्णयाचा निषेध- रामदास आठवले

नेपाळविरोधी शक्तींकडून विरोध होत असला, तरी नेपाळ हिंदु राष्ट्राकडे अग्रेसर !* – श्री. शंकर खराल, विश्व हिंदु महासंघ, नेपाळ