vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व प.पु.कानिफनाथ महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने अंबड तालुक्यातील जामखेड येथे दिनांक 23 जानेवारी 2024 होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त 🚩ध्वजारोहण(मंडप बांधणी)सोहळा🚩

🌸 ||ॐ नरेंद्र नाथाय नमः||🌸

अध्यात्मिक वार्ता

🙏🙏श्री गुरुदेव🙏🙏

अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व प.पु.कानिफनाथ महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने अंबड तालुक्यातील जामखेड येथे दिनांक 23 जानेवारी 2024 होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त 🚩ध्वजारोहण(मंडप बांधणी)सोहळा🚩

अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व प.पु.कानिफनाथ महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने अंबड तालुक्यातील जामखेड येथे दिनांक 23 जानेवारी 2024 होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त 🚩ध्वजारोहण(मंडप बांधणी)सोहळा🚩

आज दी.17/01/2024 रोजी अंबड तालुक्यातील जामखेड येथे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी बदनापूर आमदार नारायण कूचेसाहेब यांचे बंधू,श्री.बबलू चौधरी साहेब,जामखेड सरपंच, इ.मान्यवर तसेच जिल्हा सेवा समिती,तालुका सेवा समिती,संतसंग सेवा समिती,आरती सेवा समिती,सर्व आजी माजी पदाधिकारी,भक्त,साधक,हितचिंतक,हिंदू धर्माभिमानी ,स्वामीजींचे छावे गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🙏 आयोजक🙏

श्री संप्रदाय जिल्हा सेवा समिती

जालना=============================================================================

संबंधित पोस्ट

🌹🙏प्रभात पुष्प🙏🌹*

vishwatmaklokswamivarta

वीरशैव विकासाचे अग्रगण्य देवत्व देखील आहेत आणि आजही भारतातील कर्नाटक भागात भक्तांद्वारे पूजनीय

vishwatmaklokswamivarta

आज #आषाढ_शुद्ध_नवमी म्हणजेच #कांदे_नवमी.*

आज सोमवार अध्यात्मातील सर्वात महत्वाचं*भस्म*

vishwatmaklokswamivarta

मकर संक्रांत 2023 माहिती महत्व, शुभ मुहूर्त व पौराणिक कथा

vishwatmaklokswamivarta

प्रभु प्रसाद 🌹

vishwatmaklokswamivarta