
प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील रामलल्लांचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं; पहिल्याच दिवशी भाविकांची तोबा गर्दी…
राज्य प्रतिनिधी
प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील रामलल्लांचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं; पहिल्याच दिवशी भाविकांची तोबा गर्दी… देश विदेशातील भक्तांसह ंची पण राम लल्लाचे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर दर्शनाला रीग सुरू झालेली आहे
जय श्रीराम याचा नारा देत भक्तांचा ताफा राम लल्ला च्या दर्शनासाठी आतुरतेने रांगेत उभे राहून घोषणा देत आहे
काल (22 जानेवारी) अयोद्धेच्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता हे मंदिर भाविकांंसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज पहिल्याच दिवशी मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली आहे. भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.



