vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहन..

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहन..

 

 

मुंबई प्रतिनिधी :भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहन करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.

 

 

संबंधित पोस्ट

शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे गोवा वरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई मध्ये आल्यानंतर राज्यपाल यांची भेट घेणार

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीची १२ ऑक्टोबरला जालन्यात बैठक,नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

vishwatmaklokswamivarta

महिला आयोग आपल्या दारी’चे शुक्रवारी आयोजन महिलांनी पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात- रुपाली चाकणकर

ठाकरे परिवारांच्या प्रॉपर्टी कधी जप्त होणार? असा सवाल भाजपा नेता किरीट सोमय्या यांनी केला

vishwatmaklokswamivarta

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले