vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले…

 

राज्य प्रतिनिधी-

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले,माहितीनुसार, एव्हरेस्ट क्षेत्राचे उत्तर प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिंगरी या ग्रामीण काउंटीमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हिसने या भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी असल्याचे म्हटले आहे. सहा तासांनंतर चीनच्या सरकारी टेलिव्हिजनने तिबेटी भागात किमान ९५ जणांचा मृत्यू झाला असून १३० जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

आठ लाख लोकसंख्या असलेल्या तिबेटच्या शिगात्से भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या धडकेमुळे चीन, नेपाळ आणि उत्तर भारतातील नैऋत्य भागात अनेकदा भूकंप होतात. मंगळवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एव्हरेस्टपासून ८० किलोमीटर उत्तरेला होता.

 

संबंधित पोस्ट

वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी२५० कोटीचा निधी मंजूर- उद्योगमंत्री उदय सामंत

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta