vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्‍यांनाच फास्टटॅग (Fastag) बंधनकारक

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्‍यांनाच फास्टटॅग बंधनकारक…

 

मुंबई प्रतिनिधी

आज राज्य सरकारने 1 एप्रिल पासून सार्‍यांनाच फास्टटॅग  बंधनकारक केले आहे. त्यामुळे सार्‍या खाजगी, कमर्शिअल गाड्यांना नॅशनल हायवे वर टोल नाका पार करण्यासाठी आपल्या गाडीवर फास्टटॅग लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कॅशलेस व्यवहारासोबतच एकूणच कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 डिसेंबर 2019 ला जाहीर केल्यानुसार, प्रत्येक टोल नाक्यावर फी प्लाझातील सर्व लेन (प्रत्येक बाजूला एक लेन वगळता) ‘फी प्लाझाची FASTag लेन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. NHAI ने सर्व फी प्लाझा इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीमने सुसज्ज केले आहेत.दरम्यान विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्य सरकारने मुंबई मध्ये 5 एंट्री पॉईंट्स वर टोल रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत वाशी, दहिसर, मुलुंड, ऐरोली आणि तीन हात नाका वरील टोल वसुली बंद करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त :संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद· एम्बेड प्रकल्पास गडचिरोली जिल्ह्यात लक्षणीय यश

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक समाजाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाअल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठीयोजना, उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करा- अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन क्लासिक पॉवरलिफ्टिंग वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर अनेक पदकं मिळवून जागतिक स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देणारी पुण्याची लेक, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर आर्या अश्विनी सागर भागवत हिचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवपूर्ण सत्कार केला शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात येणार आहे.

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध- सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta