vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

लना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

जालना ( प्रतिनिधी) जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक १९ फेब्रुवारी सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आदरणीय आर . आर. खडके आण्णा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले , यावेळी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख. मेहमूद, अंकुशराव राऊत , ज्ञानदेव पायगव्हाणे, बासेद कुरेशी , धर्मा खिल्लारे , किसन जेठे , शेख शमशोद्दिन , डॉ विशाल धानुरे , बाबासाहेब सोनवणे , सुषमा ताई पायगव्हाणे , चंदा भांगडीया , अंजली सपकाळ ,विभा लाखे, शेख इर्शाद , शिवप्रकाश चितळकर , पवन गोयल , नुरजहा शेख , नारायण वाडेकर , प्रमोद आल्हाट , आदी मान्यवर दिसत आहे .

संबंधित पोस्ट

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’ला ऐतिहासिक उड्डाण मुख्यमंत्र्यांकडून विमानतळावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी* 

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम-चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta