vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

 

जालना, प्रतिनिधी :- घनसावंगी एकात्मिक बाल ‍विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे मानधनावर भरण्यात येणार आहेत. अर्जाचा विहीत नमुना ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करुन दिलेला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प-1 अंतर्गत 46 आणि प्रकल्प-2 अंतर्गत 57 पदे भरण्यात येणार आहेत. तरी किमान बारावी उत्तीर्ण वय 18 ते 35 दरम्यान असलेल्या स्थानिक महिला अर्जदारांनी शुक्रवार दि.24 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज घनसावंगी येथील पंचायत समितीच्या परिसरातील एकात्मिक बाल ‍विकास सेवा प्रकल्प-2 (ग्रामीण) येथे सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा- पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्हा ‘हरित ऊर्जा’ युक्त करण्यासाठ,विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात ‘डिजिटल शेतीशाळा’1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

vishwatmaklokswamivarta