vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची केली पाहणी.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची केली पाहणी….

 राज्य प्रतिनिधी -आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसंच रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपातील रांगेतील वारकऱ्यांना स्वतःच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं.

वाळवंटातील स्वच्छता व्यवस्था, चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय कक्षाची पाहणी केली. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.भक्तीसागर येथील आपत्कालीन कक्षाला भेट देऊन आयसीयूतील रुग्णांची विचारपूस केली तसेच डॉक्टरांना आवश्यक सूचना केल्या.

संबंधित पोस्ट

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

शैक्षणिक गुणवत्ता संमेलन परिषद; शिक्षकांनी त्यागी वृत्तीने ज्ञानदान करुन विद्यार्थी घडवावा…

vishwatmaklokswamivarta

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

वनार्टी तर्फे मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ