vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी पोलीस ठाणे नवनिर्वाचित श्री सोयस्कर यांची बीट पंचायत समिती घेतली सदिच्छा भेट

धारावी पोलीस ठाणे नवनिर्वाचित श्री सोयस्कर यांची बीट पंचायत समिती घेतली सदिच्छा भेट

 मुंबई प्रतिनिधी –

धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन व इतर सहयोगी संस्था मार्फत शनिवार  धारावी पोलीस ठाणे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उदय सोयस्कर यांना सदिच्छा व शुभेच्छा भेट देण्यासाठी आम्ही मंडळी गेलो असता त्यांनी आमची स्वागत केले त्याप्रसंगी पोलीस पंचायत बीट दोन उपक्रम व कार्यपद्धती माहिती करून दिली त्याप्रसंगी पोलिसांच्या कामात आम्हा स्वयंसेवकाचे योगदान एन शिवराज उद्यानाभोवताली व्यसनाधीन लोकांवर वचक राहण्यासाठी तेथील चौकीचा मुख्य दरवाजा उद्यानाच्या दिशेने खुला करावा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा दरवर्षी 31 मे पोलीस ठाण्याच्या वर्धापन स्थापना दिनाची आठवण आणि धारावीतील व्यसनाधीन लोकांपासून सुरक्षा व मदत कार्यात संरक्षण करणे इत्यादी सकारात्मक विषयावर चर्चा घडवून आली त्यानंतर श्री उदय सोयस्कर साहेबांनी धारावीतील लोकांना ड्रग अमली पदार्थापासून व व्यसनापासून मुक्त करण्यासाठी आम्हाला नागरिकांचा व आपला सहभाग हवा आहे अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना धन्यवाद दिले यावेळी महिला दक्षता व ज्येष्ठ नागरिक पक्ष प्रमुख श्रीमती संगीता माने पीएसआय याही चर्चेत तुम्ही सहभागी झाल्या होत्या यावेळी प्रमुख सल्लागार श्री दिलीप गाडेकर बीट प्रमुख अलका साबळे सविता शेरखाने गिरीराज शेरखाने नामदेव आब नावे गोविंद भोईटे चंद्रकांत जाधव या मंडळींनी उपस्थित राहून भेट घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या लवकर बीट दोन ला प्रत्यक्ष भेट देईल असे आश्वासित केले

संबंधित पोस्ट

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’, ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख..

तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नकरणार*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

धारावी काळा किल्ला डेपोतून निघणाऱ्या 90 फूट मार्गे सायन मार्गे जाणाऱ्या बस गाड्यांना 90 फूट मार्गावरील सर्व बस थांबा येथे थांबवण्याची मागणी..

vishwatmaklokswamivarta