vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी काळा किल्ला डेपोतून निघणाऱ्या 90 फूट मार्गे सायन मार्गे जाणाऱ्या बस गाड्यांना 90 फूट मार्गावरील सर्व बस थांबा येथे थांबवण्याची मागणी..

 धारावी काळा किल्ला डेपोतून निघणाऱ्या 90 फूट मार्गे सायन मार्गे जाणाऱ्या बस गाड्यांना 90 फूट मार्गावरील सर्व बस थांबा येथे थांबवण्याची मागणी..

 

मुंबई प्रतिनिधी-

धारावी काळा किल्ला डेपोतून निघणाऱ्या 90 फूट मार्गे सायन मार्गे जाणाऱ्या बस गाड्यांना 90 फूट मार्गावरील सर्व बस थांबा येथे थांबवण्याची मागणी.

सदर बाबत धारावी नागरिक समिती शिस्तमंडळाद्वारे 6 जानेवारी 2025 रोजी काळा किल्ला डेपो व्यवस्थापक यांना प्रत्यक्ष भेटून संघटक सचिव दिलीप गाडेकर गिरीराज शेरखाने शंकर खिल्लारे पत्रकार संजय शिंदे निवेदन सादर केले त्यानंतर पुन्हा दिनांक दहा जानेवारी २०२५ व 17 जानेवारी 2025 रोजी या पत्राची आठवण करून दिली पण अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे  पुन्हा स्मरण पत्र देऊन आठवण करण्यात आली आहे तसेच काळा किल्ला डेपो मार्गातून सर्व मार्गावर जाणाऱ्या बस सेवांची माहिती क्रमांक मार्ग व वेळ कळविण्यात यावी अशी ही विनंती या पत्रात केली आहे

पण अद्याप पर्यंत याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लवकरच धारावी नागरिक समितीचे शिष्टमंडळ व धारावीकर आगार प्रमुख यांची भेट घेऊन जाब विचारणार आहेत

कृपया याचा बेस्ट प्रशासनाने विचार करावा ही विनंती अन्यथा संघटित व कायदेशीर मार्गाने न्याय मिळवावा लागेल असा इशारा धारावी नागरिक समितीचे श्री दिलीप गाडेकर गिरीराज शेरखाने व शंकर खिल्लारे यांनी दिला आहे

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण..

मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या परीक्षेस सुरवात..

vishwatmaklokswamivarta

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या माहिती पुस्तिकेचं, रोजगार हमी विभागाच्या ‘महा रोजगार’ पुस्तकाचं, तसंच मराठी भाषा विभागाच्या ‘अभिजात मराठी’ या पुस्तकाचं प्रकाशन….

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta