vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

187 कुलाबा विधानसभा निवडणुक कार्यालय आणि मुंबई मध्यवर्ती जिल्हाधकाऱ्यांमार्फतदिव्यांग् बांधवाना निवडणूक ओळखपत्र फॉर्म न.6/8  भरून घेऊन ओळखपत्रावर अपंत्वाच्या प्रमाणाची नोंद

187 कुलाबा विधानसभा निवडणुक कार्यालय आणि मुंबई मध्यवर्ती जिल्हाधकाऱ्यांमार्फतदिव्यांग् बांधवाना निवडणूक ओळखपत्र फॉर्म न.6/8  भरून घेऊन ओळखपत्रावर अपंत्वाच्या प्रमाणाची नोंद .

 

मुंबई प्रतिनिधी

*187 कुलाबा विधानसभा निवडणुक कार्यालय आणि मुंबई मध्यवर्ती जिल्हाधकाऱ्यांमार्फत मुंबई  दि.16/03/2024.रोजी. सकाळी 11.00 वाजता हद्दीतील दिव्यांग् बांधवाना निवडणूक ओळखपत्र फॉर्म न.6 आणि 8 भरून घेऊन ओळखपत्रावर अपंत्वाच्या प्रमाणाची नोंद करून घेणे. हा कार्यक्रम 5G फाउंडेशन वडाळा मुंबई 31 आणि वत्सलाबाई अपंग संस्थे च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी डफळे साहेब तसेच उप जिल्हाधकारी विजयकुमार सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 5G फौंडेशनचे संस्थापक श्री मंगेश टपाल, एकनाथ बागुल तसेच वत्सलाबाई अपंग संस्थे चे श्री अरुण गवाने यांनी कार्यक्रम यशस्वी केला. सदर कार्यक्रमांचा 52 दिव्यागं बांधवांनी लाभ घेतला.*. 💐💐💐💐💐

संबंधित पोस्ट

मुंबईकरांसाठी विशेष: खूशखबर! 4721 घरांसाठी निघणार म्हाडा लॉटरी, मुंबईमध्ये घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न होणार साकार

vishwatmaklokswamivarta

खिल्लारे परिवाराची वृद्धाश्रमाला भरीव मदत-फ्रिज, कुलर, कपाट, खुर्ची सह दिले भोजनदान…

नवी मुंबईच्या भविष्यातील लोकसंख्येस आवश्यक पाणी पुरवठयासाठी महानगरपालिकेचे गतीमान नियोजन

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अधिक प्रभावी काम करुन नवी मुंबईचे मानांकन उंचवावे – अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार*

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, मुंबई (उपनगर), पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

नियोजनपूर्ण दर्जेदार कामांसाठी शासन आपल्या सोबत – उपमुख्यमंत्री अजित पवार