vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनाही उमेदवारी

शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनाही उमेदवारी

 

राज्य प्रतिनिधी

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून  लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली.

साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि श्रीराम पाटील,तर रावेरमधून यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी. शरद पवार गटाने 10 जागांपैकी 9 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. माढा बाबत अद्याप उमेदवार निश्चित नाही. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आलीय तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी देण्यात आली आहे

महाविकास आघाडीनं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच आज शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे.

 

शरद पवार गटाकडून आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाला 10 जागा सुटल्या आहेत. अशातच 10 पैकी 9 जागांवर पक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता फक्त माढ्याचा जागेचा तिढा कायम आहे. माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे

.

संबंधित पोस्ट

ओबीसीचा समाजावरील अन्याय विरोधात खेड तहसिल कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा मराठा- कुणबी एक नाहीत, शासन निर्णय रद्द करा !

vishwatmaklokswamivarta

सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक -केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta

पंजाबच्या मतदारांचा दिल्ली मॉडेलवर शिक्कामोर्तब, चन्नींना नाकारलं तर कॅप्टन ही आऊट…

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप राज्यातील १ कोटी ६८ लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना होणार लाभ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई व्यतिरिक्त, IMD ने पुणे, ठाणे, नाशिक आणि पालघरसह राज्यातील 12 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी…

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चांदा ज्योती सुपर १००’ अभ्यासिकेचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम