
युनायटेड स्टेट च्या सॅनफोर्ड फ्लोरिडा येथील कार्यक्रमात 10 जणांवर गोळीबार, 16 वर्षाचा संशयित पोलिसांच्या ताब्यात..
विदेश प्रतिनिधी
युएस येथील सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात १० जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर १६ वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
युएस येथील सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात 10 जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर 16 वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सेमिनोल काउंटी शेरीफ ऑफिसच्या हवाल्याने स्थानिक मीडियाला माहिती दिली की, काल रात्री अनकॉर्पोरेटेड सॅनफोर्डमध्ये कॅबाना लाइव्ह इव्हेंट दरम्यान गोळीबार झाला. यात 10 जणांना गोळ्या लागल्यानंतर 16 वर्षीय तरुण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



