vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना..

 

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली. यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महायुती सरकारने सत्तेत सहभाग आणि सन्मान द्यावा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन

शेतकऱ्यांना पिक कर्ज मदतीसाठी ‘शेतकरी सहाय्यता केंद्र’;30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

७५ पक्के पेक्षा जास्त तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण,लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कामकाजाचा ४९ वा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत१०० टक्के लसीकरण करावे- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

मुख्यमंत्री केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण, २ जूनला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश..