vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे

मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे

 

मुंबई महापालिका प्रतिनिधी मुंबईत मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलेली सूचना अशी की घाटकोपर भांडुप मुलुंड आधी परिसरात पाणी वितरण कट करण्यात आलेले आह

: घाटकोपर ), भांडुप व मुलुंड) परिसरात 24 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 तेmmm राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड परिसरातील फोर्टीस रुग्णालय ते उद्योग क्षेत्रालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या काळात पाणीपुरवठा बंद असणार आहे. अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता येथील उड्डाणपुलाच्या कामात जलवाहिनीमुळे सातत्याने अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ती इतरत्र वळविणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे

पाणीपुरवठा खंडीत होण्याचे कारण

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) हे काम GMLR प्रकल्पाचा एक भाग म्हणून हाती घेत आहे. त्यामुळे पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 मे रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून 25 मे रोजी सकाळी11.30 या वेळेत महानगरपालिकेतर्फे दोन ठिकाणी 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम मुलुंड (पश्चिम) येथील गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यालगत केले जाणार आहे. दरम्यानच्या काळात, घाटकोपर, भांडुप व मुलुंड विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे

संबंधित पोस्ट

मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे शपथबद्ध झाले

vishwatmaklokswamivarta

बारामतीमधील 2 आणि 3 मार्चच्या विभागस्तरीयनमो महारोजगार मेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 मार्चला बारामतीत होणाऱ्याविविध कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्‍दतीचे आदेश जारी..

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

एनसीबी चे समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख,  राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब  मलिक यांचा आरोप 

vishwatmaklokswamivarta

गोरगरिब जनतेच्या न्याय हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध – गौतमभाऊ सोनवणे

vishwatmaklokswamivarta