vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेसाठी इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेसाठी इमारत भाडे तत्वावर देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

 

 

जालना, प्रतिनिधी:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुला- मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत घनसावंगी व परतूर या तालुक्याच्या मुख्यालयी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या दोन इमारती (मुलां- मुलींसाठी स्व तंत्र इमारती) भाडे तत्वावर घ्यावयाच्या आहेत. या इमारतींना सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दराने इमारत भाडे देय राहील. तरी ज्या व्यक्तींकडे सर्व सुविधा असलेल्या इमारती उपलब्ध आहेत, अशा इमारत मालकांनी सुट्टीचे दिवस वगळून सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न, संभाव्य पूर नियंत्रणासाठी समन्वय आणि प्रभावी नियोजनाचा निर्णय..

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

परळीत होणार “महापशुधन एक्स्पो २०२५”; ५.८४ कोटीचा निधी मंजूर

vishwatmaklokswamivarta

सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते 100 खाटांच्या दोन रूग्णालयांचे होणार भुमीपूजन

श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ  भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध – जिल्हाधिकारी दिलीप स्वामीश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा..

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..