vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

भारताचा क्रिकेट वीर विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आयसीसीकडून ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ 2023 या पुरस्काराने सन्मानित

भारताचा क्रिकेट वीर विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आयसीसीकडून ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ 2023 या पुरस्काराने सन्मानित.

 

क्रिकेट प्रतिनिधी

भारताचा क्रिकेट वीर विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आयसीसीकडून ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ 2023 या पुरस्काराने सन्मानित♦आयसीसीने अमेरिकेत कोहलीला आयसीसी ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच 2023’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोहलीला हा पुरस्कार गेल्या वर्षीच जाहीर होता, मात्र आता त्याला अमेरिकेत या पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली

 

भारताचा माजी कर्णधार क्रिकेट वीर तसेच स्टार खेळाडू विराट आयसीसी ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ २०२३चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विराटला ही मानाची कॅप न्यूयॉर्कमध्ये देण्यात आली. टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ अमेरिकेत उपस्थित आहे. कोहली या जागतिक स्पर्धेत भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून संघाला त्याच्याकडून उत्कृष्ट खेळीची अपेक्षा आहे. कोहलीही या स्पर्धेत खेळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये भारतीय संघात सामील झाला आहे

आयसीसीने अमेरिकेत कोहलीला आयसीसी ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच 2023’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोहलीला हा पुरस्कार गेल्या वर्षीच जाहीर होता, मात्र आता त्याला अमेरिकेत या पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. आयसीसीने पुरस्कारासोबतचा कोहलीचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर विराटला शुभेच्छा देत आहे.

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात  – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील * कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज *प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

माजी गृह मंत्री,  13 तासांच्या चौकशीनंतर अखेर अनिल देशमुखांना ED कडून अटक

vishwatmaklokswamivarta

मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

बेळगावात भाजपने इतिहास बदलला, भाजपलाच मिळाली सत्ता महापालिका निवडणुकीत ३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत : महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ चार जागा : काँग्रेसला १०

vishwatmaklokswamivarta

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी वेळेत वितरीत करावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

तुळजापूर: तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्रीस बंदी

vishwatmaklokswamivarta