vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड सजला ! रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा; हजारो शिवभक्तांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

रायगड सजला ! रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा; हजारो शिवभक्तांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

 

राज्य प्रतिनिधी

शिवरायांरायगड सजला ! रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा; हजारो शिवभक्तांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..चा 351 वा राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सजला आहे. भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्य, पारंपारिक नृत्य, पारंपारिक वेशात सास्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत.

 

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळ)साजरा केला जात आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होण्यासाठी राज्यभरासह देशातील अनेक शिवभक्त आज रायगडावर (Raigad) दाखल होत आहेत. ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्य, पारंपारिक नृत्य, पारंपारिक वेशात कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर एकत्र येऊन महाराजांच्या स्मृतींना वंदन करत आहेत. राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे मागदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण – मंत्री अब्दुल सत्तार

रविवारी 1 फेब्रुवारी 2026  रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक .

vishwatmaklokswamivarta

20 जुन रोजी पेंशन अदालत

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य…

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गतवैद्यकीय कक्षाच्या मदतीचा वाढता आलेख..

vishwatmaklokswamivarta