vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आटपाडी तालुक्यात 5.2 मि.मी. पावसाची नोंद

आटपाडी तालुक्यात 5.2 मि.मी. पावसाची नोंद

 

 

 

        सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 16.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.0 (239.3), जत 2.9 (233.4), खानापूर-विटा 0.5 (219.5), वाळवा-इस्लामपूर 0.2 (299.1), तासगाव 0.2 (266.8), शिराळा 0.9 (375), आटपाडी 5.2 (215.4), कवठेमहांकाळ 0.0 (290), पलूस 0.2 (222.3), कडेगाव 0.6 (246.5).

 

00000

संबंधित पोस्ट

राजर्षी शाहू महाराज सन्मान योजनेसाठी३१ जुलैपर्यत ऑनलाईन अर्ज करावेत

घुगे परिवाराने प्रारंभीपासूनच आपल्यावर भरभरुन प्रेम केले-अर्जुनराव खोतकर

vishwatmaklokswamivarta

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच..

vishwatmaklokswamivarta

प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी वाहनासाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा…

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

द्विज गादेवाड ने राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवला

vishwatmaklokswamivarta