vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच..

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच…

मुंबई प्रतिनिधी-मुंबई से देशभरात नवरात्र उत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना त्यातच मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासून हळूहळू पावसाची रिमझिम रिमझिम सुरूच होते त्यामध्ये अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आहे मुंबई से पश्चिम पूर्व उपनगरामध्ये आणि राज्यातील विविध ठिकाणी पाऊस विजेच्या कडकडासह पाऊस पडत आहे तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची रिमझिम रिमझिम सुरू झालेली आहे मुंबईतील पाणीपुरवठा करणारे सात तलाव तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत ☔मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

☔मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरली आहेत, राज्यातील २९९७ धरणांत एकूण ११६२.३६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

महाज्योती’च्या संशोधकाचा-‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन,माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध…

vishwatmaklokswamivarta

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारकखरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा;उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील