vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई

गडचिरोली पोलिसांची अवैध कोंबडा झुंज आणि जुगाराविरुद्ध मोठी कारवाई जुगार खेळणाऱ्या 92 जणांवर कारवाई

गडचिरोली प्रतिनिधी-गडचिरोली पोलीसांनी मौजा गरंजी टोला (पोस्टे रेगडी हद्द) येथे अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या 92 जणांवर कारवाई केली.• 46 दुचाकी, 05 चारचाकी वाहनांसह ₹44,26,400/- किंमतीचा मुद्देमाल जप्त• सर्व 92 आरोपी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गडचिरोली पोलीसांनी मौजा गरंजी टोला (पोस्टे रेगडी हद्द) येथे अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या 92 जणांवर कारवाई केली.• 46 दुचाकी, 05 चारचाकी वाहनांसह ₹44,26,400/- किंमतीचा मुद्देमाल जप्त• सर्व 92 आरोपी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातही अवैध कोंबडा बाजार आणि जुगाराविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्य सरकार चा निर्णय  दुधाच्या भेसळीवर मोक्का कायदा लागू करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार…

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक-उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक व्ही. कुमार

ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश!

vishwatmaklokswamivarta

भीमाशंकर, अष्टविनायक मंदिरांसह शेकडो प्रमुख देवस्थानांचा कायद्याच्या विरोधात रणशिंग!**राज्यभर घंटानाद, महाआरती, स्वाक्षरी अभियान, तसेच मुंबईतून महाआंदोलनाचा सरकारला इशारा!**जमिनी वाचल्या, तरच देवस्थाने सुरक्षित राहतील* – मंदिर विश्वस्तांचे ठाम मत …

*विशेष वृत्त* *बालसंगोपन योजनेअंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप;

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta