vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 

             बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्हा सैनिक कार्यालय बुलढाणा येथे माजी सैनिक, इतर प्रवर्गातुन तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पध्दतीने सैनिकी मुलांचे वसतिगृहात चौकिदाराचे (अशासकिय) एक पद भरावयाचे आहे. सदर पदाकरीता इच्छुक सैन्यदलातील सेवानिवृत्त असलेले व इतर नागरीकाकडून दि. 20 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. वैयक्तिक अर्जासोबत अर्जदाराने आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबुक व दहावी पास प्रमाणपत्र, अर्जदार माजी सैनिक असल्यास पीपीओ, डिस्चार्ज बुक ओळखपत्र जोडावे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविली आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

सावरगाव सिंचन योजनेतील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी : मंत्री छगन भुजबळ

महाड येथील अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर